बऱ्याच दिवसांनी आम्ही मित्र नेहमीच्या कॉलेज च्या कट्ट्यावर जमलो होतो. गप्पा रंगत असताना एक मित्र म्हणाला अरे चला, ट्रेकिंगला जाऊया. मग कोणी तोरणा, पुरंदर, पन्हाळा असे नावे घेण्यास सुरवात झाली. तेवढ्यात मी सिंहगड चे नाव घेतले आणि एक मित्र म्हणाला ...
Home/Marathi