महाराष्ट्रातील लोणावळा जवळील राजमाची किल्ला हा एक लोकप्रिय डोंगरी किल्ला आहे जो श्रीवर्धन आणि मनरंजन या दोन किल्ल्यांनी बनलेला आहे. हिरव्यागार दऱ्या आणि धबधब्यांनी वेढलेला हा किल्ला सह्याद्री आणि बोर घाटाचे निसर्गरम्य दृश्ये देतो. आज, हे एक आवडते ट्रेकिंग आणि कॅम्पिंग स्पॉट आहे, विशेषतः पावसाळ्यात.
राजमाची किल्ला ट्रेक करणे कठीण आहे का?
राजमाची या किल्ल्याचा ट्रेक अत्यंत सोपा आहे.
राजमाची कशासाठी प्रसिद्ध आहे?
राजमाची हे त्याच्या जुळ्या किल्ल्यांसाठी, समृद्ध ऐतिहासिक महत्त्वासाठी, निसर्गरम्य ट्रेकिंच्या मार्गांसाठी आणि मान्सूनपूर्व हंगामात मनमोहक काजव्यांसाठी प्रसिद्ध आहे.
राजमाची किल्ला ट्रेकचा प्रारंभ बिंदू कोठे आहे?
या गडाच्या पायथ्या गावाचे नाव उधेवाडी आहे आणि याच गावामधून राजमाची किल्ल्याचा ट्रेक सुरू होतो.
राजमाची किल्ल्यावर गाडी जाऊ शकते का?
तुम्ही गाडीने उधेवाडी पर्यंत जावू शकता. उधेवाडी मधून ट्रेक ने किल्ल्यावरती जावू शकता.
राजमाचीला सर्वात जवळचे स्टेशन कोणते आहे?
लोणावळा हे राजमाची किल्ल्याजवळील सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे आणि ते सुमारे १८०४ किलोमीटर अंतरावर आहे.
राजमाची ट्रेक किती लांब आहे?
या राजमाची किल्ल्याचा ट्रेक १६ किलोमीटर लांब आहे.
राजमाची किल्ल्याजवळ कोणते गाव आहे?
उधेवाडी हे राजमाची किल्ल्या जवळरील गाव आहे.
राजमाची पॉइंट कशासाठी प्रसिद्ध आहे?
या राजमची पॉइंट वरून राजमाची किल्ला धबधबे दरी इत्यादी दृश्य सुंदर दिसतात.